दुकानांना रात्री पर्यंत मुभा तर सर्वसामान्यांसाठी लोकल बंदच

 मुंबई – कोरोना रुग्णवाढ राज्यात कमी होत नसल्यानं राज्यातील काही जिल्ह्यात निर्बंध अद्यापही कडक आहेत. मुंबईत देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचं बंधन अद्याप आहेच. मुंबई लोकल केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरु … Continue reading दुकानांना रात्री पर्यंत मुभा तर सर्वसामान्यांसाठी लोकल बंदच